Showing all 5 results

कोल्हापुरी कांदा लसून मसाला हा सर्व प्रकारच्या उसळी , भाज्या, रस्से तसेच मटन व चिकनच्या विविध प्रकार बनवणेसाठी उपयुक्त आहे.
90.00210.00
जेवणाची रंगत वाढवण्यासाठी पाहिजेच पाहिजे असा पदार्थ म्हणजे कोल्हापुरी खर्डा - ठेचा !! ताज्या हिरव्या मिरची पासून बनवलेला अस्सल कोल्हापुरी झणझणीत हिरवा मिरची खर्डा !!
35.0085.00
पिकलेल्या लाल मिरच्या पासून बनवलेला अस्सल कोल्हापुरी झणझणीत लाल मिरची खर्डा
35.0085.00
Masala Mirachi / Sandagi Mirachi is very Tasty and Spicy , Its fried and then used to improve the joy of your regular meals
85.00
तीखट सांडगे , उसळ सारखे बनवले जातात . Tikhat Sandage is  very Tasty and Spicy , Its fried and then prepared just like sprouts.
80.00