निवडक बेडगी मिरची पासून बनवलेली १००%  शुध्द मिरचीपूड.            रंगाला चांगली आणि मध्यम तिखटअसते.
Price range: ₹180.00 through ₹350.00
मध्यम रंग आणि मध्यम तिखट मिरचीपूड 
Price range: ₹150.00 through ₹290.00
स्वच्छ व निवडक इंदोरी धन्यापासून बनवलेली शुध्द धन पावडर
Price range: ₹35.00 through ₹170.00
स्वच्छ व निवडक जिऱ्या पासून बनवलेली शुध्द जीरापावडर
Price range: ₹30.00 through ₹150.00
लालभडक काश्मिरी मिरची पासून बनवलेली शुध्द मिरचीपूड रंगाला लालभडक आणि तिखट एकदम कमी असते  !! *NO ADDED COLOUR * NO PRESERVATIVE*
Price range: ₹220.00 through ₹420.00
कोल्हापूरची लवंगी मिरची खास झणझणीत तिखटपणासाठी प्रसिध्द आहे .  तिखट जास्त आणि  रंगला मध्यम असते.
Price range: ₹140.00 through ₹270.00
गडहिंग्लज, महाराष्ट्र भागातील संकेश्वरी मिरचीपासून बनवलेली, स्पेशल संकेश्वरी मिरचीपूड खास चव आणि तिखटपणासाठी प्रसिध्द आहे. * NO PRESERVATIVES *  NO ADDED COLOUR *
Price range: ₹475.00 through ₹950.00
Experience the vibrant essence of health with our ethically sourced turmeric powder. Packed with potent antioxidants, it elevates dishes while supporting holistic wellness.
Price range: ₹85.00 through ₹170.00